¡Sorpréndeme!

अर्जुन खोतकर यांचा बंडखोर आमदारांना मिश्किल टोला - अर्जुन खोतकर | Arjun Khotkar | Shivsena

2022-07-09 3,931 Dailymotion

"उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली ती अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करू", अशा विश्वास शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला. या वेळी अर्जुन खोतकर यांनी "आपण मागे वळून पाहिले पाहिजे आपण होतो कोण? आणि झालो कोण? असा प्रश्न पडला पाहिजे," असा टोला बंडखोर आमदारांना लगावला.